नमस्कार,
शिक्षणाचा अधिकार योग्य पद्धतीने अमलात येण्याकरिता पालकांनी अधिक सजग राहून शिक्षण संस्थान सोबत कार्य करण्याची गरज आहे.
भेद भाव विरहित शिक्षण,आरोग्यपूर्ण वातावरण आणि निर्भय शिक्षण हा मुलांचा हक्क आहे. कृपाया आपणही आपल्या पातळीवर हे हक्क मुलांना मिळतील याची खात्री करा.
अन्यथा शिक्षणाचा अधिकार केंद्राशी संपर्क साधा पुणे क्रमाक 9970912345.
![]() |
| प्रत्तेक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे |
समाजातील दुर्बल,वंचित घटकांचे प्रश्न मांडण्या करिता आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा एक प्रयत्न.
- आनंद बाखडे पुणे

No comments:
Post a Comment